Israel Iran war : इस्रायलच्या हल्ल्याला तितकंच घातक प्रत्युत्तर देण्याचा इराणचा निर्धार, संपूर्ण जग अलर्ट मोडवर

0
1
Israel Iran war : इस्रायलच्या हल्ल्याला तितकंच घातक प्रत्युत्तर देण्याचा इराणचा निर्धार, संपूर्ण जग अलर्ट मोडवर


Israel Iran war news : इस्त्रायली सैन्यानं इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत भयंकर युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणनं इस्रायलच्या हल्ल्याला तितकंच घातक उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं संपूर्ण जगच टेन्शनमध्ये आलं आहे.



Source link