Israel–Hamas War | इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर इब्राहिम बियारी ठार! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Israel–Hamas War | इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर इब्राहिम बियारी ठार! | Navarashtra (नवराष्ट्र)

हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी याला लढाऊ विमानांनी हल्ला करून ठार केले आहे

तेल अवीव: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराचे जमिनीवरील हल्ले वाढत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या हवाई दलाने हवाई हल्ल्यात हमास कमांडर इब्राहिम बियारी याचा खात्मा  (Hamas commander Ibrahim Biari) केला आहे. गाझाच्या पश्चिम जबलियामधील हमासच्या लष्करी गडाची कमांड आयडीएफकडे गेली आहे. 

हे सुद्धा वाचा

Source link