
Madhura Naik On Israel Hamas War : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा नाइक हिने सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. एक्ट्रेस या क्लिपमध्ये इस्रायलला पाठिंबा देत आहे तसेच आपल्या नातेवाईकांना गमावल्याचे दु:ख व्यक्त करत आहे.






