israel hamas war : संजय राऊत यांच्या ट्वीटवर इस्रायल भडकला, केंद्र सरकारला लिहिलं पत्र; काय म्हणाले होते राऊत?

0
15
israel hamas war : संजय राऊत यांच्या ट्वीटवर इस्रायल भडकला, केंद्र सरकारला लिहिलं पत्र; काय म्हणाले होते राऊत?

या पोस्टमध्ये त्यांनी जर्मनीचा एकेकाळचा हुकूमशहा हिटलरचा उल्लेख केला होता. ‘हिटलर ज्यूंचा इतका द्वेष का करायचा हे आता समजलं का?, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्यानंतर राऊत यांनी हे ट्विट काढून टाकलं होतं. मात्र, इस्रायलनं या पोस्टची गंभीर दखल घेतली आहे.

Source link