Iran presidential Election : इराणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! कट्टरपंथी जलील निवडणुकीत पराभूत; मसूद होणार नवे अध्यक्ष

0
28
Iran presidential Election : इराणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! कट्टरपंथी जलील निवडणुकीत पराभूत; मसूद होणार  नवे अध्यक्ष

Iran presidential Election : इराणमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कट्टरतावादी जलील यांचा पराभव झाला असून सुधारणावादी मसूद पेजेश्कियान यांचा विजय झाला आहे. ते इराणचे ९ वे राष्ट्रपती असतील.

Source link