Iran Israel War : इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला! तब्बल २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले! युद्धाचा भडका उडणार

0
8
Iran Israel War : इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला! तब्बल २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले! युद्धाचा भडका उडणार


काय आहे वाद

खरे तर काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात इराणचे बडे लष्करी अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर इराणने स्थानिक प्रॉक्सीचा वापर करून इस्रायलवर हल्ले सुरू करण्याची योजना आखली. मात्र, इराणने आपल्या मागण्या पूर्ण झाल्यास तणाव कमी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले. तेहरानने स्पष्ट केले की गाझा वरील हल्ले कमी केल्यास इराण वाद वाढवणार नाही. तसेच  तणाव निर्माण करणार नाही. गाझा पट्टीतील युद्धबंदीसह आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणला आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. मात्र, इस्रायलने गाझावरील हल्ले सुरच ठेवले आहेत. इराणला  अमेरिकेकडून आश्वासन  हवे होते की ते या  हल्ल्यात   सहभागी होणार नाहीत.  मात्र, अमेरिकेने ही मागणी फेटाळली.  



Source link