iran israel conflict : इस्रायलचं जहाज इराणं घेतलं ताब्यात; जहाजावरील १७ भारतीय कर्मचारी संकटात, व्हिडिओ व्हायरल

0
19
iran israel conflict : इस्रायलचं जहाज इराणं घेतलं ताब्यात; जहाजावरील १७ भारतीय कर्मचारी संकटात, व्हिडिओ व्हायरल

ओमानचे आखात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, पर्शियन गल्फचा एक अरुंद भाग ज्यातून जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होते. हा भाग जगीतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले फुजैरा हे नवीन तेल मालवाहू जहाजे, माल पुरवठा करणारे या क्षेत्रातील प्रमुख बंदर आहे.

Source link