
[ad_1]
बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध गायक म्हणून कुणाल गांजावालाची ओळख आहे. एकेकाळ असा होता की त्याच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांना वेड लागले होते. त्याची गाणी एकापाठोपाठ एक सुपरहिट ठरत होती. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातील ‘भीगे होठ तेरे..’ हे त्याचे गाणे भलतेच गाजले होते. खरं तर कुणालच्या करिअरला कलाटणी देणारे हे गाणे ठरले. आज १४ एप्रिल रोजी कुणाल गांजावालाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ‘भीगे होठ तेरे..’ गाण्याविषयी, तसेच तो सध्या काय करतो हे देखील जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
