Ira Khan Wedding: आमिर खानच्या लेकीची लगीन घाई! कुठे आणि कधी होणार आयरा खानचं लग्न?

0
16
Ira Khan Wedding: आमिर खानच्या लेकीची लगीन घाई! कुठे आणि कधी होणार आयरा खानचं लग्न?


Ira Khan Wedding Details: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या घरात सध्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. सगळीकडेच खूप आनंदी वातावरण आहे. आमिर खान याची मुलगी आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने गेल्या वर्षी इटलीमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. आता आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. आमिर खानची लेक आयरा खान कधी आणि कुठे सात फेरे घेणार? जाणून घेऊया…



Source link