
चेन्नई; वृत्तसंस्था : IPL 2024 हंगामातील सहावा सामना आज (दि.२५) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जवर ४ विकेटस्नी धमाकेदार विजय मिळवला. विराट कोहलीनंतर दिनेश कार्तिकने या सामन्यात दमदार कामगिरी केली. दोघांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.






