IPL 2024 : ‘या’ खेळाडूंनी आयपीएलच्या खेळले इतिहासात सर्वाधिक चेंडू! | पुढारी

0
24
IPL 2024 : ‘या’ खेळाडूंनी आयपीएलच्या खेळले इतिहासात सर्वाधिक चेंडू! | पुढारी









पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17व्या हंगामाला सुरुवात होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर स्पर्धेचा पहिला पहिला सामना रंगणार आहे. गतविजेचा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे आमने सामने असतील. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणा-या खेळाडूंमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत. टॉप 5 मध्ये फक्त एकाच विदेशी खेळाडूचा समावेश आहे.

1. 2008 पासून आतापर्यंत विराट कोहलीने सर्वाधिक चेंडू खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 5586 चेंडू खेळले आहेत. कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो पहिल्या सत्रापासून एकाच संघाकडून म्हणजेच आरसीबीकडून खेळत आहे.

Virat Kohli 2016 IPL Runs: Virat Kohli Most Runs In IPL, 41% OFF

2. शिखर धवन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5203 चेंडू खेळले आहेत. धवन आतापर्यंत डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. यंदाच्या हंगामात तो पंजाब किंग्जचा कर्णधार आहे.

KKR Vs PBKS IPL 2023 Stat Highlights: Shikhar Dhawan Joins

3. या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4776 चेंडू खेळले आहेत. हैदराबाद डेक्कन चार्जर्स संघामधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये आला. त्याच्या नेतृत्वाखाली एमआयने 5 आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यावेळी तो हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

Rohit Sharma: IPL's Most Successful Player Pursuing an Unforgettable Legacy  - News18

4. डेव्हिड वॉर्नर हा एकमेव परदेशी खेळाडू आहे ज्याने टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 4572 चेंडू खेळले आहेत. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याचे दिल्ली कॅपिटल्स) आणि सनरायझर्स हैदराबादकडून (एसआरएच) खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 20216 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते. 2023 च्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. यावेळीही तो याच संघाचा भाग आहे.

David Warner to Lead Delhi Capitals in IPL 2023, Axar Patel Named  Vice-captain - News18

5. सुरेश रैना या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 4043 चेंडू खेळले आहेत. तो चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि गुजरात लायन्सकडून (जीएल) खेळला आहे. त्याने 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.

सुरेश रैना की बात की जाए तो वे इस लिस्ट में नंबर 5 पर आते हैं। सुरेश रैना ने अपने आईपीएल करियर में 4043 बॉल खेली हैं। वे चेन्नई सुपरकिंग्स और गुजरात लायंस के लिए खेल चुके हैं। अब वे इससे रिटायर हो गए हैं।











Source link