iPhone यूजर्ससाठी खुशखबर.. भन्नाट माहितीचा खजिना देणारे Gemini App झाले लाँच झाले

0
2
iPhone यूजर्ससाठी खुशखबर.. भन्नाट माहितीचा खजिना देणारे Gemini App झाले लाँच झाले


गुगल आपल्या यूजर्ससाठी काही ना काही नवीन आणत असते. आता Google आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल Gemini  आणखी मजबूत करणार आहे. लवकरच गुगल वापरकर्ते “Gemini Live” नावाच्या एआय असिस्टंट सोबत संवाध साधून आपले डॉक्यूमेंट्स आणि फाइल्स एडिट करू शकणार आहेत. 



Source link