IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती, ‘अशी’ होणार निवड!

0
23
IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती, ‘अशी’ होणार निवड!

Indian Oil Corporation Limited Recruitment 2024: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयओसीएल येथे कनिष्ठ अभियंता सहाय्यक आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार iocl.com येथे आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.  भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Source link