Innocent Death: प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार इनोसंट यांचं निधन

0
19
Innocent Death: प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार इनोसंट यांचं निधन

पुढे या पत्रकात इनोसंट यांच्या घशात संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र इनोसंट यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Source link