Indian Railway : रेल्वे किती दिवसांतून बोगीतील ब्लँकेट धुते? वाचा रेल्वे मंत्र्यांनी दिलेले उत्तर

0
15
Indian Railway : रेल्वे किती दिवसांतून बोगीतील ब्लँकेट धुते? वाचा रेल्वे मंत्र्यांनी दिलेले उत्तर

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, भारतीय रेल्वे महिन्यातून किमान एकदा रेल्वे प्रवाशांना देण्यात येणारे ब्लँकेट धुते. बेडरोल किटमध्ये रजाईचे आवरण म्हणून वापरण्यासाठी अतिरिक्त बेडशीट देण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहातील सदस्यांना दिली.

Source link