Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत नोकरीची संधी, ८९ हजारापर्यंत पगार; लगेच करा अर्ज

0
20
Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकेत नोकरीची संधी, ८९ हजारापर्यंत पगार; लगेच करा अर्ज

Indian Bank Recruitment News: इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार www.indianbank.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Source link