India-Sri Lanka World Cup match : भारत श्रीलंका मॅच पहायला येताय? मुंबई पोलिसांचा संदेश वाचा

0
16
India-Sri Lanka World Cup match : भारत श्रीलंका मॅच पहायला येताय? मुंबई पोलिसांचा संदेश वाचा

India-Sri Lanka World Cup match today: आज मुंबईतील वानखडे स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकतील भारत आणि श्रीलंका दरम्यान सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट रसिक येणार असल्याने मुंबई पोलिसांनी खास संदेश प्रेक्षकांना दिला आहे.

Source link