INDIA Alliance Meeting : दिल्लीत उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांची भेट, उद्या ममता बॅनर्जीही ठाकरेंना भेटणार

0
11
INDIA Alliance Meeting : दिल्लीत उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांची भेट, उद्या ममता बॅनर्जीही ठाकरेंना भेटणार

नवी दिल्ली – दिल्लीत इंडिया आघाडीची उद्या (१९ डिसेंबर) बैठक होणार आहे.आघाडीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत २७पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होणार असून अनेक नेते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनीआज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

Source link