
[ad_1]
महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे संयोजकपदासाठी आघाडीवर –
इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदासाठी आघाडीवर होते. काँग्रेससह लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरेंनीही संयोजकपदासाठी नितीशकुमारांचे नाव पुढे केले होते. मात्र नितीशकुमार यांनी संयोजक बनण्यास नकार दिल्याने संयोजकपदासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा आहे. यात पवार आणि ठाकरेंचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
[ad_2]
Source link
