Independence day delhi security : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ७०० चेहऱ्याची ओळख असलेले सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले आहेत.