IND vs AUS Final: हृदयस्पर्शी दृश्य! वर्ल्डकप दरम्यान आशा भोसलेंच्या मदतीला धावून गेला शाहरुख Video Virla

0
15
IND vs AUS Final: हृदयस्पर्शी दृश्य! वर्ल्डकप दरम्यान आशा भोसलेंच्या मदतीला धावून गेला शाहरुख Video Virla

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. पण टीम इंडियाच्या पराभवाचे दु:ख सर्वांनाच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.

Source link