Iga Swiatek French Open 2024 : इगा स्विटेक पुन्हा बनली क्ले कोर्टची राणी, चौथ्यांदा फ्रेंच ओपन जिंकले

0
17
Iga Swiatek French Open 2024 : इगा स्विटेक पुन्हा बनली क्ले कोर्टची राणी, चौथ्यांदा फ्रेंच ओपन जिंकले

Iga Swiatek : अव्वल मानांकित स्विटेकने पॅरिसमध्ये पाच वर्षांत चौथ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. 2007-09 मध्ये जस्टिन हेनिननंतर सलग तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली महिला ठरली.

Source link