ICMR on Covid-19 Vaccination | कोविड-19 लसीकरणाबाबत ICMRचा महत्वपूर्ण खुलासा ; म्हणाले, “भारतीय तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका… ” | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
ICMR on  Covid-19 Vaccination | कोविड-19 लसीकरणाबाबत ICMRचा महत्वपूर्ण खुलासा ; म्हणाले, “भारतीय तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका… ” | Navarashtra (नवराष्ट्र)

कोरोनाच्या कालावधीनंतर तरुणांच्या मृत्यूमुळे, लसीकरणामुळे लोकांचा अचानक मृत्यू होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. अशातच आता ICMR च्या अभ्यासात या संदर्भात बरीच काही महत्वाची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या कालावधीनंतर तरुणांच्या मृत्यूमुळे, लसीकरणामुळे लोकांचा अचानक मृत्यू होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. अशातच आता ICMR च्या अभ्यासात या संदर्भात बरीच काही महत्वाची माहिती समोर आली आहे.

Source link