
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी गौतम अदानींना मागे टाकले आहे. २०२२ मध्ये गौतम अदानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ३ लाख कोटी रुपयांनी पुढे होते. आता मुकेश अंबानी यांनी हे अंतर पार करून २०२३ मध्ये ते सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांनी नेटवर्थ ८.०८ लाख कोटी रुपये आहे.
अदानींची संपत्ती पाच पटींनी वाढली मात्र अव्वल स्थान गमावले –






