Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनHT SUMMIT: बॉलिवूडमध्ये बहुतेक चित्रपटांचे सिक्वेल का बनवले जात आहेत? अजय आणि...

HT SUMMIT: बॉलिवूडमध्ये बहुतेक चित्रपटांचे सिक्वेल का बनवले जात आहेत? अजय आणि अक्षयने दिले उत्तर

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप समिट २०२४ मध्ये भाग घेतला. नुकताच अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाला. सिंघम अगेनसोबत भूल भुलैया ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याबद्दल बोलताना दोन्ही कलाकारांना प्रश्न विचारण्यात आला की, चित्रपटांचे सिक्वेल चांगली कमाई का करतात? हिंदी सिनेमात सिक्वेल बनवण्यावर जास्त भर का दिला जातो? या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमारने सर्वांचे लक्ष वेधले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments