Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनHoney Singh Breakup: हनी सिंग आणि टीना थडानीचा झाला ब्रेकअप? काय आहे...

Honey Singh Breakup: हनी सिंग आणि टीना थडानीचा झाला ब्रेकअप? काय आहे कारण

Honey Singh Breakup: हनी सिंग आणि टीना थडानीचा झाला ब्रेकअप? काय आहे कारण

[ad_1]

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंग हा सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या गाण्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. हनी सिंगची गाणी तर तरुणांची मने जिंकताना दिसतात. दरम्यान, स्टायलिस्ट हनी सिंगचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाल्याचे समोर आले. त्यानंतर लगेच हनी सिंग अभिनेत्री टीना थडानीच्या प्रेमात पडला होता. मात्र, आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments