Sunday, September 20, 2026
Homeक्रीडाHockey India League: तब्बल आठ वर्षांनंतर हॉकी इंडिया लीगचे पुनरागमन; खेळाडूंच्य नोंदणीला...

Hockey India League: तब्बल आठ वर्षांनंतर हॉकी इंडिया लीगचे पुनरागमन; खेळाडूंच्य नोंदणीला सुरूवात

[ad_1]

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की काय म्हणाले?

‘हॉकी इंडिया लीग २०२४-२०२५ हंगामासाठी खेळाडूंची नोंदणी खुली करताना आम्हाला आनंद होत आहे. हे पाऊल दर्शविते की आम्ही एचआयएल ही लीग पुन्हा सुरू करण्याच्या जवळ आहोत, जी जगभरातील हॉकी खेळाडू आणि चाहत्यांना आवडली होती. आम्हाला विश्वास आहे की उदयोन्मुख भारतीय हॉकी पटू जगातील सर्वोत्तम खेळाडूंसह आणि त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी हिरावून घेतील,” असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments