Hina Khan News: धक्कादायक! टीव्हीची ‘अक्षरा बहु’ हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; सांगताना अभिनेत्री झाली भावूक

0
21
Hina Khan News: धक्कादायक! टीव्हीची ‘अक्षरा बहु’ हिना खानला  स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; सांगताना अभिनेत्री झाली भावूक

हिनाच्या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अंकिता लोखंडेने लिहिले की, ‘हिना तू नेहमीच यापेक्षा मजबूत उभी आहेस. हेही आव्हान पार पडेल. तुला मनापासून खूप प्रेम आणि शुभेच्छा!’. रश्मी देसाईने लिहिले की, ‘तू नेहमीच खूप मजबूत होतीस, आता तुझ्यासाठी प्रार्थना करेन.’ आश्का गोराडिया, गौहर खान, श्रद्धा आर्या यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हिना खान लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Source link