hijab ban : मोठी बातमी! कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने हिजाब बंदी हटवली

0
15
hijab ban : मोठी बातमी! कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने हिजाब बंदी हटवली


Karnataka siddaramaiah government announced the remove of hijab ban : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हिजाबवरील बंदी उठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. या बाबतची घोषणा स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महिलांना त्यांना हवे ते परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे.



Source link