Highest Paid Singer : बॉलिवूडमधील सर्वात महागडी गायिका कोण? एका गाण्यासाठी घेते कोट्यवधी रुपये

0
6
Highest Paid Singer : बॉलिवूडमधील सर्वात महागडी गायिका कोण? एका गाण्यासाठी घेते कोट्यवधी रुपये


Shreya Ghoshal Higest Paid Singer : बॉलिवूडमधील कलाकार आणि इंडस्ट्रीशी संबंधीत असलेले लोक हे आलिशान आयुष्यासाठी विशेष ओळखले जातात. चाहत्यांमध्ये नेहमीच त्यांचे आकर्षण असते. मग ते कलाकार असो वा गायक, लेखक, दिग्दर्शक असो. सर्वजण प्रत्येक प्रोजेक्टसाठी लाखो रुपये मानधन घेतात. बॉलिवूडमधील एक गायिका अशी आहे जी सर्वाधिक मानधन तर घेतेच पण तिच्या एका गाण्याचा मानधनात आलिशान गाडी नक्की येईल असे ही म्हटले जाते. आता ही गायिका कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया…



Source link