Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनHemant Dhome: शिकारी बाबूच्या गळातला दात कायद्यानं घशात घालण्यात यावा; हेमंत ढोमेचं...

Hemant Dhome: शिकारी बाबूच्या गळातला दात कायद्यानं घशात घालण्यात यावा; हेमंत ढोमेचं संतापजनक ट्वीट

Hemant Dhome: शिकारी बाबूच्या गळातला दात कायद्यानं घशात घालण्यात यावा; हेमंत ढोमेचं संतापजनक ट्वीट

[ad_1]

हेमंत ढोमे यांनी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती! आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय!”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments