Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनHema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान...

Hema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला! पाहा झलक..

[ad_1]

घराच्या सर्व खोल्यांमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत, ज्यातून बाहेरचे सुंदर दृश्य दिसते. हेमा मालिनी यांनीही त्यांच्या घरात एक कुत्रा पाळला आहे, जो त्यांचा खूप लाडका आहे. हेमा मालिनी यांनी हे घर अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. याच घरात त्यांनी यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना यांचे लग्न लावले होते. हेमा मालिनी सध्या यूपीमधील मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. मथुरेच्या खासदार असल्याने, हेमा यांनी तिथेही एक घर विकत घेतले आहे. सध्या धर्मेंद्र त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या हिमाचल प्रदेशातील फार्महाऊसवर घालवतात. मात्र, तरीही वेळात वेळ काढून ते हेमा मालिनी यांना भेटायला त्यांच्या मुंबईतील बंगल्याला भेट देतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments