
‘जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून हृदयविकार रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व अलीकडच्या काळात स्क्रीन अॅडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळं होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू चाळीशीच्या आतील व्यक्तींचे होत आहेत. वाढत्या हृदयविकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचं समोर आलं आहे, असं मंजुनाथ यांनी यावेळी सांगितलं.






