HDFC Bank Mobile App : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना मेसेज आणि ई-मेल पाठवत आहे. या ईमेल मध्ये बँकेने सांगितले की, सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी मोबाइल ॲपमध्ये काही बदल केले आहेत.