HC on word darling : पुरुषांसाठी महत्त्वाचे! महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे पडू शकते महागात; खावी लागेल तुरुंगाची हवा

0
18
HC on word darling : पुरुषांसाठी महत्त्वाचे! महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे पडू शकते महागात; खावी लागेल तुरुंगाची हवा

Kolkata HC on word darling : कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे (port blair bench) न्यायमूर्ती जय संग्राप्ता म्हणाले की, आमचा समाज कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी महिलेला डार्लिंग (sexual harassment)म्हणण्याची परवानगी देत ​​नाही.

Source link