Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रHC on Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; मुंबई...

HC on Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

HC on Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस

[ad_1]

Maratha Reservation News : सरकारने आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षण जाहीर केले असून हे आरक्षण समान संधी, शिक्षण याच्या विरोधात असल्याचा आरोप करत भाऊसाहेब पवार यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने या बाबत सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तशी नोटिस देखील न्यायालयाने राज्य सरकारला पाठवली आहे. या सोबतच यावर प्रतिवाद्यांना पुढील चार आठवड्यांत उत्तर देण्याच्या सूचना देखील न्यायालयाने दिल्या आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments