Harshvardhan Patil : राज्यसभा उमेदवारी न मिळालेल्या हर्षवर्धन पाटलांचं भाजपकडून पुनर्वसन; दिली मोठी जबाबदारी

0
17
Harshvardhan Patil : राज्यसभा उमेदवारी न मिळालेल्या हर्षवर्धन पाटलांचं भाजपकडून पुनर्वसन; दिली मोठी जबाबदारी

Harshvardhan Patil on National Sugar Association : राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती. तशी त्यांना तयारी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. मात्र, ऐन वेळेवर त्यांचा पत्ता कट करून त्यांना उमेवारी नाकारण्यात आली. यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, भाजपने त्यांचे पुनर्वसन करत त्यांना नवी जबाबदारी दिली आहे.

Source link