Harman Baweja Affairs: प्रियांकासोबत ब्रेकअप अन् हेल्थ एक्स्पर्टशी लग्न, जाणून घ्या हरमन बावेजाविषयी खास गोष्टी

0
19
Harman Baweja Affairs: प्रियांकासोबत ब्रेकअप अन् हेल्थ एक्स्पर्टशी लग्न, जाणून घ्या हरमन बावेजाविषयी खास गोष्टी

अफेअरविषयी बोलताना हरमन म्हणाला होता की, “त्या वेळी माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते. त्यामुळे माझ्यावर ताण येत होता. मला माझे लक्ष चित्रपटांवर केंद्रित करायचे होते. या गडबडीमध्ये मला प्रियांकालादेखील वेळ देता आला नाही. ‘लव्ह स्टोरी २०५०’ अपयशी ठरल्यानंतर मला ‘वॉट्स यूआर राशी’ या चित्रपटाकडे विशेष लक्ष द्यायचे होते.”

Source link