Hamas च्या हाती लागलं विनाशकारी Chemical Weapons, इस्त्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक शस्त्र?

0
36
Hamas च्या हाती लागलं विनाशकारी Chemical Weapons, इस्त्रायलचा खळबळजनक दावा, किती धोकादायक शस्त्र?


इस्त्रायली राष्ट्रपतीच्या दाव्यानंतर खळबळ माजली आहे. कारण इतिहासात जेव्हा कधी दहशतवाद्यांच्या हातात धोकादायक शस्त्रे लागली आहे, त्याचे परिणाम खूपच भयानक झाले आहेत. इस्त्रायलच्या राष्ट्रपतीने आणखी एक मोठा खुलासा केला की, केमिकल व्हेपन बनवण्याचे जे सामान हमासच्या दहशतवाद्यांकडून हस्तगत केले आहे, त्याचे कनेक्शन अल कायदा संघटनेशी आहे. त्यांनी आपले दावे सिद्ध करण्यासाठी काही कागदपत्रेही मीडियासमोर सादर केली. ही पहिलीच घटना नाही की, दहशतवाद्यांच्या हाताला केमिकल शस्त्रे लागली आहेत. यापूर्वी ISIS पासून अल कायदा पर्यंत अनेकांनी केमिकल व्हेपनचा वापर केला आहे. 



Source link