Hamas Israel War : मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच डोळे पाणावले व हसू लागला पिता; पाहा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

0
17
Hamas Israel War : मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच डोळे पाणावले व हसू लागला पिता; पाहा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Hamas Vs Israel : हमास इस्त्रायल युद्धातील एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून एक बाप आपल्या ८ वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर हसताना दिसतोय. याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

Source link