Gyanvapi : ज्ञानवापीतील ‘व्यास जी तहखान्यात’ ३० वर्षानंतर पार पडली पूजा, पाहा VIDEO

0
28
Gyanvapi : ज्ञानवापीतील ‘व्यास जी तहखान्यात’ ३० वर्षानंतर पार पडली पूजा, पाहा VIDEO

यानंतर आता ज्ञानवापीत ८ देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, आरती व पूजन विधीचे वेळापत्रक तयार केले आहे.ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे.

Source link