Grant Road Fire : मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला मोठी आग, एकाचा मृत्यू

0
14
Grant Road Fire : मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला मोठी आग, एकाचा मृत्यू

Grant Road Fire : सांताक्रूझमधील एका इमारतीमध्ये लागलेली आग आटोक्यात येत नाही तोच, मुंबईत आगीची आणखी एक दुर्घटना घडली. काल मध्यरात्री ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमधील एका लाकडाच्या गोदामाला मोठी आग लागली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजतं. 

Source link