Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनGrammys 2024: यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! कधी आणि कुठे...

Grammys 2024: यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! कधी आणि कुठे पाहता येणार सोहळा? वाचा…

[ad_1]

‘ग्रॅमी २०२४’मध्ये भारताचाही दबदबा!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतीय संगीत देखील जगभरात खूप पसंत केले जाते. आत्तापर्यंत अनेक भारतीय गायक-संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यात पंडित रविशंकर, गुलजार, एआर रहमान, रिकी केज, झुबिन मेहता आणि फाल्गुनी शाह यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या ‘ग्रॅमी २०२४’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘ॲबडन्स इन मिलेट्स’ या गाण्यातील गीतलेखनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. या गाण्याला फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी संगीत दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments