Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनGrammy Awards 2024: 'ग्रॅमी'वर उमटली भारतीय संगीताची मोहोर! 'This Moment' ने मारली...

Grammy Awards 2024: ‘ग्रॅमी’वर उमटली भारतीय संगीताची मोहोर! ‘This Moment’ ने मारली बाजी

Grammy Awards 2024: ‘ग्रॅमी’वर उमटली भारतीय संगीताची मोहोर! ‘This Moment’ ने मारली बाजी

[ad_1]

‘ग्रॅमी’ पुरस्कारांचे यंदाचे हे ६६वे वर्ष

ग्रमी पुरस्कार २०२४ हा सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला जगभरातील मान्यवर संगीतकार, गायक, वादक उपस्थित होते. यावेळी ज्यांना यंदाच्या ग्रॅमीमध्ये नामांकन होते त्यांचे सादरीकरणही झाले. त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. गायिका मायली सायरलसा तिच्या करिअरमधील पहिला ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला आहे. ‘ग्रॅमी २०२४’ पुरस्कारत एसजेडएचा दबदबा पाहायला मिळाला. तिला ९ कॅटेगिरीमध्ये नॉमिनेशन देण्यात आले होते. प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेवर नोआने यंदा देखील ग्रॅमी पुरस्काराचे सूत्रसंचान केले. लागोपाठ चार वर्षे तो या पुरस्काराचे सूत्रसंचालन करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments