भाजप विरोधात असताना कधीही भाजपचे सरपंच बारामतीतून निवडून आले नव्हते. मात्र,आता भाजपसोबत अजित पवार सत्तेत आहेत, त्याचवेळी भाजपनं दादांच्या पॅनलविरोधात लढून दोन जागांवर सरपंच निवडून आणलेत. त्यामुळे नवी राजकीय समीकरणं बारामतीत तयार होताना दिसत आहे.