Govardhan Sharma Death : भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
36
Govardhan Sharma Death : भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Govardhan sharma Passed Away : अकोला पश्चिम मतदारसंघातून गेल्या पाच टर्मपासून भाजपचे आमदार असलेले गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Source link