Goregaon Fire: मुंबईतील आगीची तिसरी घटना; सायन, अंधेरीनंतर आता गोरेगाव येथील इमारतीला आग

0
14
Goregaon Fire: मुंबईतील आगीची तिसरी घटना; सायन, अंधेरीनंतर आता गोरेगाव येथील इमारतीला आग

Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगाव येथील एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Source link