
वास्तविक, हमिदा बानो यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहेलवान यांना केवळ १ मिनिट ३४ सेकंदात पराभूत केले होते, त्या पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी कुस्तीला कायमचा राम राम ठोकला. यासोबतच पंचांनी त्यावेळी जाहीर केले होते की, हमीदाला हरवून तिच्याशी लग्न करू शकेल असा कोणताही पुरुष कुस्तीपटू या देशात नाही’.