
[ad_1]
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण जोडप्याचा मृतदेह रानात एका झाडाखाली आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवरी तालुक्यातील ग्राम पुराडा गेडेवारटोला परिसरातील एका शेतात आढळला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण-तरुणीने आत्महत्या केली की, त्यांची हत्या केली, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.
[ad_2]
Source link
