
चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘गोल्डन ग्लोब.’ आता हा पुरस्कार सोहळा लवकरचा पार पडणार आहे. त्यापूर्वी यंदा ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२४’मध्ये कोणत्या चित्रपटांना, कलाकारांना, दिग्दर्शकांना नॉमिनेश मिळाले आहे याची यादी जाहिर करण्यात आली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे.







